ओवा हा पचनासाठी फारच उपयुक्त असतो. ही भजी खूपच छान लागते.
Read this recipe in English.............
साहित्य :
ओव्याची पाने- १० ते १२
बेसन- १/२ कप
तांदुळाचे पीठ- १ टीस्पून
जिरे पूड- १/२ टीस्पून
धणे पूड- १/२ टीस्पून
मिरची पूड- १/२ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
खायचा सोडा- १ चिमुटभर
मीठ चवीनुसार
पाणी - अंदाजे ३ टेबलस्पून
तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार
कृती :
ओव्याची पाने स्वच्छ धुऊन व पुसून घ्यावीत. देठ काढून टाकावेत.
एका बाउलमध्ये बेसन, तांदुळाचे पीठ, वरील सर्व मसाला पूड , मीठ एकत्र करवे. पाणी जरुरीनुसार हळू हळू टाकावे. सर्व गुठळ्या मोडून घ्याव्यात.
एक एक पान मिश्रणात बुडउन भज्या तळून घ्याव्यात.
कुठल्याही चटणीसोबत किंव्हा नुसत्या आमटी-भातासोबत गरमागरम वाढाव्यात.

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.