थालीपीठ हा पदार्थ परिपूर्ण आहार आहे. मराठी माणसास त्याविषयी अधिक सांगणे न लगे. मी हा आपला पारंपारिक पदार्थ अधिक पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
Read this recipe in English..........
साहित्य:
भाजणी - १ कप
कापलेला कांदा- १ कप (१ मोठा)
मिरची पूड किंव्हा घरगुती मसाला - १ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
तीळ - १ टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप (किंव्हा आवडीप्रमाणे)
मीठ चवीप्रमाणे
तेल- आवश्यकतेनुसार
पाणी- १/४ कप
कृती:
एका परातीत कांदा, कोथिम्बिर, मिरची पूड, हळद, हिंग, तीळ व मीठ एकत्र करावे व हाताने हलकेसे चुरून घ्यावे.
त्यात भाजणी आणि पाणी टाकून मळून घ्यावे. त्याचे ४ समान भाग करावेत.
एक स्वच्छ कपडा ओला करून घ्यावा. तो पोळपाटावर पसरून त्यावर गोल ठेऊन थापून घ्यावा. तेल सोडण्यासाठी भोक पडवीत. कपड्यासकट उचलून तेल लावलेल्या गरम तव्यावर टाकावा. शक्यतो नॉन-स्टीक तव वापरावा, तेल कमी लागत.
किंव्हा थंड तव्यावर थापून, तेल सोडून तवा ग्यासवर ठेवावा. भोकामध्ये व बाजूनी तेल सोडून थालीपीठ खमंग भाजून घ्यावे.
घराच्या लोण्यासोबत गरमागरम थालीपीठाची मजा काही न्यारीच असते.
मस्त घट्ट दही किंव्हा टोमाटो केचप सोबत वाढा.

Thodasa limbach paani kivha agal ghalav. chavisht lagat.
ReplyDeleteAmul butter madhe hi bhajun chan lagat