ही महाराष्ट्रीयन पद्धतीची मस्त रुचकर चटणी कशाबरोबरही छान लागते.
Read this recipe in English..........
साहित्य :
खवलेलं ओल खोबर - १ ते १ १/४ कप (मध्यम आकाराचा नारळ )
लसूण- ६ पाकळ्या
कोथिंबीर - १ छोटी जुडी
हिरव्या मिरच्या- ३ ते ५ (तुमच्या आवडीप्रमाणे )
कडीपत्ता - ५-६ पाने
साखर- १/२ टीस्पून
मीठ- चवीनुसार
पाणी- १/२ कप
फोडणीसाठी -
जिरे किंव्हा मोहरी - १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
तेल- १ टेबलस्पून
कडीपत्ता - ५-६ पाने
सगळे साहित्य ताजे वापरा.
कृती :
वरील सर्व साहित्य वाटून घ्या. त्यावर जिरे , हिंग व कडीपत्त्याची फोडणी ओता.
मोहरीची फोडणी करायची असेल तर मग जिरे वाटणात घ्या.
हि चटणी डोसा, इडली मेदुवडा किंव्हा घावन सोबत छान लागते.
हि चटणी जर जेवताना किंव्हा बटाटा-वड्यासोबत द्यायची असेल तर कमीत कमी पाणी घालून वाटा. फोडणी घालू नका.
आवडत असेल तर चटणीत छोटा अर्धा लिंबू पिळा.
किंव्हा १/४ कप दही चटणीत घाला. पण मग २-३ मिरच्या जास्त घालाव्या लागतील. दह्याचा स्वाद छान लागतो.
चटणी वाटताना पाण्याएवजीनारळाचे पाणी वापरले तर एक वेगळी चव मिळेल.

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.