चिकन लॉलीपॉप प्रमाणे चटकदार पण तळलेले नाहीत तर ओवन मध्ये बेक केलेले असे हे … चिकन टिक्का.
Read this recipe in English......click here. साहित्य:
बोनलेस चिकन- ५०० ग्रॅम
लॉलीपॉप मसाला- 3 टेबलस्पून (सुपर मार्केट किंव्हा क्रॉफर्ड मार्केट मध्ये उपलब्ध)
चिकनला लावण्यासाठी :
तेल- २ टीस्पून
मिरची पूड- १ टिस्पून
काळी मिरी पूड- १/२ टिस्पून
आले-लसूण पेस्ट- १ टेबलस्पून
मीठ- चवीनुसार
कृती:
टीप:
मी येथे लॉलीपॉप मसाला वापरला आहे पण आपण टिक्का मसाला किंवा तंदूर मसाला किंव्हा मिरची पूड+ गरम मसाला वापरू शकता. पण मग त्यात १-२ टेबलस्पून कॉर्न स्टार्च घालणे आवश्यक आहे.

- चिकनचे तुकडे करून स्वच्छ धुवा.
- चिकनला लावण्यासाठीचे सर्व साहित्य एकत्र करून चिकनला चोळावे.
- चिकन एका डब्यात भरून १० ते २४ तास फ्रीजर मध्ये ठेवा. जेव्हा टिक्का करायचा असेल तेव्हा अर्धा तास आधी फ्रीजबाहेर काढा.
- २०० डी. से. ला ( OTG नसेल तर कन्व्हेक्शन मोड वर किंव्हा ग्रिल मोड वर) ओवन १० मि. प्रीहीट करा.
- चिकनला सुटलेले काढून टाका. लॉलीपॉप मसाला लावुन चांगला चोळा.
- बेकिंग ट्रे किंव्हा ग्रिल रॅकवर ते तुकडे मांडा व २५ ते ३० मिनिटे बेक करा. पण १५ मि. चिकनच्या तुकड्यांची खालची बाजू वर करा म्हणजे दोन्ही बाजूंनी छान भाजले जातील.
- कोणत्याही सलाड आणि सॉस बरोबर गरमागरम सर्व्ह करा.
- मी इथे मेयो सलाड बरोबर सर्व्ह केले आहे.
टीप:
मी येथे लॉलीपॉप मसाला वापरला आहे पण आपण टिक्का मसाला किंवा तंदूर मसाला किंव्हा मिरची पूड+ गरम मसाला वापरू शकता. पण मग त्यात १-२ टेबलस्पून कॉर्न स्टार्च घालणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.