एकाच प्रकारच्या नूडल्सचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा वेगवेगळे प्रकार करून पाहायला हवेत. चायनीज नूडल्स पेक्षा ह्या जास्त मसालेदार असतात .
Read this recipe in English
साहित्य:
कृती:
एका पँन मध्ये लसुन टाकून परतून घ्या. त्यात सोया चंक्स, कोबी, सिमला मिरची, लाल मिरची आणि मीठ टाकून मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.
त्यात उर्वरित सर्व सॉस टाकून परतून घ्या. त्यात नूडल्स टाकून टॉस करा. छान एकत्र करून २-३ मिनिटे परतून घ्या .
लगेचच गरमागरम वाढा आणि गरमागरम खा .
सोया चंक्स एवजी टोफू, मशरूम , चीकन किंव्हा कोळंबी वापरू शकता .
Read this recipe in English
साहित्य:
- उकडलेल्या हक्का नूडल्स - १ पाकीट (२०० ग्रॅम )
 - उकडलेले सोया चंक्स - १ कप
 - तीळाचे तेल किंव्हा आपले वापरते कुठलेही तेल - ४ टेबलस्पून
 - लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरुन -४
 - ओली लाल मिरची, चकत्या करून - २
 - कोबी, जाडसर उभा चिरून - १ कप
 - सिमला मिरची, उभी चिरून, १/२ कप
 - चिली गार्लिक सॉस किंव्हा पेस्ट किंव्हा सांबल - २ ते ३ टेबलस्पून
 - लिंबाचा रस- २ टेबलस्पून
 - सोय सॉस - २ टेबलस्पून
 - स्वीट बीन सॉस - २ टेबलस्पून किंव्हा गुळाचे पाणी- १ टीस्पून
 - मीठ चवीप्रमाणे
 
कृती:
एका पँन मध्ये लसुन टाकून परतून घ्या. त्यात सोया चंक्स, कोबी, सिमला मिरची, लाल मिरची आणि मीठ टाकून मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.
त्यात उर्वरित सर्व सॉस टाकून परतून घ्या. त्यात नूडल्स टाकून टॉस करा. छान एकत्र करून २-३ मिनिटे परतून घ्या .
लगेचच गरमागरम वाढा आणि गरमागरम खा .
सोया चंक्स एवजी टोफू, मशरूम , चीकन किंव्हा कोळंबी वापरू शकता .

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.