या नूडल्स चवीला चायनीज नूडल्स पेक्षा वेगळ्या लागतात. थोड्याशा आंबट-गोड, थोड्याशा तिखट ......
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
Read this recipe in English.......click here.
- हाक्का नूडल्स- १ पाकीट (२०० ग्रॅम )
- उभी चिरलेली सिमला मिरची- १/४ कप
- उभी चिरलेले बेबी कॉर्न- १/२ कप
- उभी चिरलेले गाजर- १/४ कप
- उभी चिरलेला कांदा- १/२ कप
- बारीक चिरलेले आले- १ टेबलस्पून
- बारीक चिरलेला लसुण- १ टेबलस्पून
- शेंगदाणा तेल- ५ टेबलस्पून
- दाण्याचा कुट- १/४ कप
- चिंचेचा घट्ट कोळ- १ टीस्पून (१/४ टीस्पून गूळ त्यात मिसळा.)
- थाई बार्बेक्यू सॉस- १ टेबलस्पून (ऎच्छिक)
- रेड चिली सॉस किव्हा सांबल - २ टीस्पून
- सोया सॉस- १ टेबलस्पून
- चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
- मीठ चवीप्रमाणे
- पाकिटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे नूडल्स शिजून घ्या.
- वोक किव्हा मोठ्या पसरत भांड्यात तेल गरम करा. त्यात लसुण, आल आणि कांदा टाकून मिनिट भर परतवा.
- नंतर त्यात सर्व चिरलेल्या भाज्या टाकून २-३ मिनिटे परतवा. त्यात सर्व सॉस व मीठ टाकून परतवा.
- त्यात उकडलेल्या नूडल्स टाकून, व्यवथित एकत्र करा. अजून २-३ मिनिटे परता.
- कोथिम्बिर आणि दाण्याचा कुट घालून गरमागरम वाढा.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.